RRB NTPC EXAM SYLLABUS 2024 : RRB NTPC या परीक्षेची तयारी करण्यासाठी खालील संपूर्ण माहिती पहा.

   RRB NTPC SYLLABUS

RRB NTPC EXAM SYLLABUS 2024 : RRB NTPC या परीक्षेची तयारी करण्यासाठी खालील संपूर्ण माहिती पहा.

RRB NTPC EXAM SYLLABUS 2024

  नमस्कार मित्रांनो  विविध सरकारी परीक्षांची तयारी करणे आता झाले सोपे आज आपण या लेखांमध्ये भारतीय रेल्वे दलाचे RRB NTPC या परीक्षेची तयारी करण्यासाठी लागणारा अभ्यासक्रम पाहून घेणार आहोत. भारतीय रेल्वे दलामध्ये दरवर्षी नवनवीन भारतीयांच्या जाहिराती प्रकाशित होत असतात. तसेच या परीक्षांचे अभ्यासक्रम वेगवेगळ्या असतो विविध पदांसाठी या परीक्षा भारतीय रेल्वे विभागा अंतर्गत होत असतात. प्रत्येक जागेची विविध प्रकारचे शैक्षणिक पात्रता असते. त्याचप्रमाणे विविध पोस्ट देखील असतात भारतीय रेल्वे विभागा टीसी पदासाठी शिपाई पदासाठी लिपिक पदासाठी अशाच प्रकारे विविध पदांसाठी जाहिराती प्रकाशित होत असतात. तसेच पदानुसार शैक्षणिक पात्रता दिलेली असते व त्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर आपली परीक्षा होत असते. त्याचप्रमाणे अभ्यासक्रम देखील वेगवेगळ्या प्रत्येक पदासाठी दिलेला असतो तसेच या पदासाठी म्हणजेच या होणाऱ्या  RRB NTPC EXAM SYLLABUS परीक्षेचा सिल्याबस आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. 

मित्रांनो या एनटीपीसी परीक्षेची तयारी करायचे असेल तर ती सविस्तर माहिती पाहून करावे कारण या परीक्षेमध्ये आपल्याला सिलेक्शन मिळवायचे असेल तर सर्व प्रमाणे आपल्याला अभ्यास करावा लागेल त्यामुळे आपले सिलेक्शन होण्यासाठी सोपे होईल सर्व परीक्षांचा आणि सर्व विषयांचा अभ्यास हा स्ट्रॅटजी प्रमाणे करावा लागेल आणि पूर्ण मेहनत करावी लागेल आपल्याला जेथून नॉलेज मिळवता येईल तेथून मिळवावे क्लासेस लावले असतील तर त्यामधून व स्वतः सर्व पुस्तके वाचून अभ्यास करावा लागेल त्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये परिपूर्णपणे वाढ होईल आपल्याला सिलेक्शन होण्यास मदत होईल.


RRB NTPC EXAM SYLLABUS 2024

मित्रांनो आपण या परीक्षेसाठी प्रत्येक विषयानुसार त्यामधील क्रमाने मुद्दे पाहणार आहोत खालील प्रमाणे पाहून घ्यावे.  प्रामुख्याने या परीक्षेसाठी तीन विषय असतात गणित सामान्य जागरूकता सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र हे तीन विषय असतात खालील प्रमाणे प्रत्येक विषयानुसार त्या विषयांमधील कोणकोणते धडे आहेत ते आपण जाणून घेऊया. 

🎯 गणित विषयाचा अभ्यासक्रम. 
[Mathematics Subject Syllabus]

∆ गुणोत्तर व प्रमाण ,  टक्केवारी ,  वेळ व अंतर , वेळ व काम , साधे व्याज आणि चक्रवाढ व्याज , नफा तोटा , बीजगणित, त्रिकोणमिती ,भूमिती, संख्याप्रणाली, दशांश ,अपूर्णांक, इत्यादी गणितातील धडे या परीक्षेसाठी दिलेले आहेत. 

🎯 सामान्य जागरूकता या विषयाचा अभ्यासक्रम. 

[ General knowledge Subject syllabus]

∆ सामान्य ज्ञान या विषयासाठी भारतातील स्मारके आणि ठिकाण खेळ खेळा संबंधित माहिती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी भारतातील राजकारण आणि शासन भारताची कला आणि संस्कृती आणि साहित्य संविधान आणि राजकीय व्यवस्था सामान्य विज्ञान आणि जीव विज्ञान भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्यसंग्राम यु एन ए आणि इतर महत्त्वाच्या जागतिक संघटनांची माहिती. भारत आणि जगाचा भौतिक सामाजिक आर्थिक भूगोल याची माहिती. भारताच्या अंतराळ आणि अनु कार्यक्रमासह वैज्ञानिक विकास आणि इतर नॉलेज भारताचा जगाशी संबंध पर्यावरणीय समस्या यांची माहिती . संगणक आणि संगणकाचा प्रयोग यांची मूलभूत माहिती भारतीय अर्थव्यवस्था प्रमुख सरकारी अर्थव्यवस्था जगातील आणि भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची माहिती भारतातील सार्वजनिक क्षेत्रात संस्था आणि संस्थांची माहिती आणि इतर नॉलेज. वरील दिलेले धडे सामान्य ज्ञान यातील आहेत.

🎯 सामान्य बुद्धिमत्ता या विषयातील अभ्यासक्रम.

[ Ganaral intelligence Subject syllabus ]

संख्या आणि संख्या वर्णमाला मालिका पूर्ण करणे गणितीय टेस्ट नातेसंबंध उपमेय विश्लेषण आपणास करतो शिवाजी कोडींग वडी कोडींग वेन आकृत्यांचा अभ्यास यातील प्रश्न सोडवणे गणितीय कोडे गणिते आलेख गणितीय डेटा पर्याप्तता नातेसंबंध विश्लेषणात्मक तर्क यांसारख्या धड्यांचा सामान्य बुद्धिमत्ता या ठिकाणी उपयोग होतो तरी वरील संपूर्ण धडा विषयी माहिती वाचून घ्यावी. 


RRB NTPC EXAM 2024 

भारतीय रेल्वे दलामध्ये या भरतीसाठी दोन प्रकारचे पदे सुटत असतात. व जास्त जागांसाठी ही भरती होत असते यासाठी पदवीधर आणि अंडरग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये विविध पदांसाठी भरती होत असते. स्टेशन मास्तर गुड ट्रेन मॅनेजर लिपिक टायपिस्ट शिफ्ट कमर्शियल तिकीट सुपरवायझर अशा विविध पदांसाठी पदवीधर उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. तर तिकीट कलर का काउंट्‍स क्लर्क टायपिस्ट ज्युनियर टायपिस्ट क्लर्क या पदांसाठी अंडर ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करू शकतात वरील प्रमाणे माहिती आपणास मिळालेलीच आहे. त्यामुळे कोणकोणती पदे शैक्षणिक पात्रता असते हे आपण जाणून घेतले पाहिजे ही माहिती आपल्या गरजेचीच आहे ही माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे.

RRB NTPC EXAM 2024 

शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता पदांप्रमाणे असते ग्रॅज्युएट विविध पदांसाठी अर्ज करू शकतात यासाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक असते आणि अंडरग्रॅज्युएट उमेदवारांना दिलेल्या जागांसाठी अर ते उमेदवार बारावी उत्तीर्ण डिप्लोमा उत्तीर्ण आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ते उमेदवार दिलेल्या पदांसाठी अर्ज करू शकतात . विविध पदे दिलेली आहे. पदवीधर उमेदवार वेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकतात. आणि अंडरग्रॅज्युएट उमेदवार वेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकतात. भारतीय रेल्वे दलामध्ये उमेदवारांसाठी विविध भरती होण्याचा संधी दरवर्षी उपलब्ध होत असतात. विविध पदांसाठी जाहिराती प्रकाशित होत असतात. अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट उमेदवारांना दहावी बारावी पास उमेदवारांना यासाठी संधी उपलब्ध होत असतात. त्यामुळे भरती करणाऱ्या उमेदवारांनी यावर लक्ष दिले पाहिजे ;  वेळेवर आपले भरतीचे अर्ज सबमिट केले पाहिजे. व भरती यांची तयारी केली पाहिजे सिलॅबस समजून घेऊन घेतला पाहिजे सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी आणि सरकारी भरत्यांचे त्यांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हावे आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करावे जेणेकरून आपल्या मित्रांना व आपल्याला वेळेवर अपडेट्स मिळून जातील उमेदवारांना जर वेळेवर भरतींचे अपडेट भरतीच्या जाहिराती मिळाल्या तर त्यांना भरती होण्यासाठी सोपे होते. धन्यवाद.

Previous Post Next Post