![]() |
ITBP Bharti 2024-25 |
ITBP Bharti 2024-25: इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस भरतीची नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे अर्ज करण्यास पहा माहिती!!
ITBP Bharti : इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस भरती या भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे दरवर्षी या भरतीची जाहिरात प्रकाशित होत असते आणि उमेदवार नोटिफिकेशन ची वाट पाहत असतात वाट पाहण्याची मर्यादा आता संपली आता जाहीर झाले नोटिफिकेशन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या उमेदवारांना इंडो ते पेटन बॉर्डर पोलीस या भरतीमध्ये सामील व्हायचे असेल त्यांनी अंतिम तारखे अगोदर अर्ज करून घ्यावे. सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास संधी ही एक खुशखबर आपल्याला मिळालेली आहे शैक्षणिक पात्रता पदाबद्दल माहिती वयोमर्यादा इत्यादी माहिती खालील माहिती सविस्तर दिलेली आहे या माहितीच्या आधारे अर्ज करून यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये सामील होऊन भरती होण्याचे स्वप्न आपले पूर्ण होणे झाले सोपे, पहा खालील सविस्तर माहिती.
ITBP Bharti 2024-25 : इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस साठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा इत्यादी माहिती
इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस साठी शैक्षणिक पात्रता( Education qualifications) : दहावी उत्तीर्ण असणे आणि अवजड वाहन चालक परवाना असणे गरजेचे आहे ही साधारणपणे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे हे आपले जर शैक्षणिक पात्रता असेल तर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि अर्ज सुद्धा करू शकाल त्यामुळे संकोच न करता या भरतीसाठी वेळेत अर्ज करून घ्या आणि पुढील माहिती आपल्याला मिळेल.
ITBP Bharti Age limit : इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस भरती साठी लागणारी वयोमर्यादा : या भरतीसाठी एक ऑक्टोंबर 2024 या दिवशी उमेदवारांचे वय 21 वर्षे ते 27 वर्षे असणे आवश्यक आहे. ( SC/ST : साठी वयाची सूट 05 वर्षे देण्यात आलेले आहे.तर OBC : साठी वयाची अट 03 वर्षे देण्यात आलेले आहे. ज्या उमेदवारांचे आर्मी अग्निवीर अग्निवीर एअर फोर्स अग्नीवीर नेव्ही या भर्त्यांमध्ये ज्यांचे वय बसत नाही त्यांनी ही भरती अवश्य द्यावी त्यांच्यासाठीही संधी आहे. चे उमेदवार अग्नीवीरच्या भरतीमध्ये ओवर एज झालेले आहेत त्यांच्यासाठी संधी उपलब्ध आहे या संधीचा उमेदवारांनी फायदा करावा.
या भरतीसाठी नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये कोठेही असणार आहे.
भरतीसाठी अर्ज शुल्क ( form feel fee) : अर्ज करण्यासाठी शुल्क 100 रुपये असणार आहे.
इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा पहा : अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही सहा नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे या तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज भरून घ्यावे. अर्ज केल्यानंतर पुढील तारखा आपल्याला ई-मेल व मेसेज द्वारे कळविण्यात येतील हे लक्षात घ्यावे.
ITBP Bharti 2024-25: इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस भरतीची नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे अर्ज करण्यास पहा माहिती इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस या दलाची स्थापना 1962 साली झाली होती हे दल फार जुने आहे सरकारी भरती होण्याचे उमेदवारांचे स्वप्न असेल तर या दलामध्ये तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते या दलाचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे हे दल लदाख क्षेत्रामधील काराकोरम येथून ते अरुणाचल प्रदेशामधील क्षेत्रामधील दिपूला या क्षेत्रापर्यंत याचा विस्तार आहे तर 3488 किलोमीटर लांब एवढे लांब भारत चीन सीमेवर हे दल प्रामुख्याने तैनात असते की त्याला बदल माहिती आपल्याला असावी इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस म्हणजे नक्की काय पहा भारत देशाची भौगोलिक विविधता आणि भारताच्या सीमांचे रक्षण करणे हे प्रामुख्याने इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस यांचे कार्य असते. हे एक सशस्त्र बल आहे भारताचे हे एक ताकतवर दल म्हणून संबोधले जाते. आयटीबीपी मधील आणखी माहिती जाणून घेऊया आयटीबीपी मध्ये कमांडो नक्की कोणकोणते असतात पहा. आयटीबीपी मध्ये पॅरा कमांडो सारखे युनिट नसते परंतु देशांमध्ये होणार नक्षलवाद्यांसाठी नक्षलवादी ऑपरेशन करण्यासाठी सज्ज कमांडो असतात सज्ज कमांडो युनिटला ITBP ANO असे म्हटले जाते हे एक ताकतवर कमांडो युनिट असते.
ITBP Bharti : इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल
इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलाचे काम हे भारतीय भौगोलिक सीमांचे रक्षण करणे भारताच्या सीमाचे रक्षण करणे हे प्रामुख्याने असते यामध्ये भरती होऊन आपल्याला देशसेवेची संधी मिळते. देशसेवा करणे खूप महत्त्वाचे आहे नवनवीन उमेदवार देशी सेवा करण्यासाठी अतुर झालेले असतात. दहावी झाल्यानंतर उमेदवार देशसेवा करण्यासाठी प्रयत्न चालू ठेठेवता. पेपरची तयारी मैदानी चाचणी हा सराव उमेदवारांचा चालू असतो इंडियन आर्मी इंडियन एअर फोर्स इंडियन नेव्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होणाऱ्या सर्व भरत्या म्हणजेच इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस सेंट्रल इंडस्ट्रियल फोर्स सर्विस सेलेक्शन बोर्ड यांसारख्या भारतीयांची तयारी करत असतात आपल्याला जर पॅरा कमांडो एनएसजी कमांडो बनायचे असेल तर आपण आधी भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असले पाहिजे तरच आपण कमांडो या पोस्ट पर्यंत पोहोचू शकतो इंडियन नेव्ही मध्ये सुद्धा मार्कोस कमांडो असतात. आणि विविध आणखी कमांडो असतात त्यामध्ये सामील होण्यासाठी आपण भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असलं पाहिजे त्यामधून आपले सिलेक्शन होत असते धन्यवाद.