IPPB Bharti 2025: भारतीय पोस्ट पेमेंट्स बँकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी

 

IPPB recruitment 2025
IPPB recruitment 2025

IPPB Bharti 2025: भारतीय पोस्ट पेमेंट्स बँकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी

Sarkari graduate nokari 2025 :  मित्रांनो आज एका नवीन सरकारी नोकरीची जाहिरात आली आहे.  सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांना आनंदाची बातमी पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, तर IPPB Bharti 2025 ही एक चांगली सरकारी नोकरीची संधी आहे. भारतीय पोस्ट पेमेंट्स बॅंकेमार्फत (India Post Payments Bank) या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह (Executive) या पदासाठी भरतीची जाहिरात जाहीर केली आहे. या भरतीसाठी एकूण 344 एवढी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. तरी पदवीधर उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा. पदवीधर नोकरी, ग्रॅज्युएट नोकरी 2025 , ग्रॅज्युएट नोकरीपात्रता, सरकारी ग्रॅज्युएट नोकरी 2025 , sarkari graduate nokari 2025.ippb recruitment 2025.

IPPB Bharti 2025 साठी पात्रता काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा लागतो. उदाहरणार्थ B.A, B.com,B.sc ,BBA, किंवा इतर कोणतीही शाखेतील पदवी असायला हवी. अनुभव विचारले नाही आवश्यक नाही, त्यामुळे नवीन पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IPPB Bharti 2025 वयोमर्यादा

◾️सामान्य प्रवर्गासाठी : 20 वर्षे ते 25 वर्षे एवढी.
◾️OBC उमेदवारांसाठी : 3 वर्षांची सूट आहे.
◾️SC/ST उमेदवारांसाठी : 5 वर्षांची सूट आहे.

IPPB Bharti 2025 अर्ज कसा करायचा? How to apply IPPB recruitment?

IPPB Bharti 2025 साठी अर्ज प्रक्रिया पूर्णत  ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी माहिती दिली आहे. उमेदवारांनी पोस्ट विभागाच्या  अधिकृत वेबसाईट  www.ippbonline.com वर जाऊन अर्ज कररायचा आनखी पहा. अर्ज करताना उमेदवारांनी आपला वैयक्तिक पास पोर्ट साइज फोटो, सही, पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि ओळखपत्राचा पुरावा स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे. अर्ज करताना या सर्व महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन अर्ज करा.

◾️IPPB Bharti 2025 अर्ज शुल्क : सामान्य व OBC उमेदवार: ₹750 अर्ज शुल्क आकारले आहे. SC/ST उमेदवार: सवलतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन मद्धे पहावे.

IPPB भरती प्रक्रिया 2025

या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा किंवा थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाऊ शकते. हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे. अर्ज स्वीकारल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल, उमेदवारांना कळवण्यात येइल. Executive पदासाठी ज्या उमेदवारांची  निवड झालेले उमेदवार IPPB च्या शाखांमध्ये ग्राहक सेवा, व्यवहार याचे काम , आणि डिजिटल सेवा कंपुटर सेवा यामध्ये काम उमेदवारांना असणार आहे. ही एक सरकारी नोकरी ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी आहे. 

IPPB Bharti 2025 ही सरकारी नोकरी एक चांगली संधी पात्र उमेदवारांना आहे खासकरून  पदवीधर इच्छूक उमेदवारांना जर तुम्ही सरकारी बँकेत नोकरी करिअर करू इच्छित असाल, तर ही भरती तुमच्यासाठीच योग्य आणि फायदेशीर आहे. या भरती मद्धे भरती होणाऱ्या उमेदवारांना पगार देखील चांगला असतो लवकरात लवकर अंतिम तारीखेच्य तारीखेच्या आगोदर अधिकृत वेबसाईट वर अर्ज करुन घ्यावा.

◾️Important Information
📝Downlod PDFयेथे क्लिक करा.
🌏अधिकृत वेवेबसाईट.येथे क्लिक करा.
👉अर्जयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post