![]() |
Msrtc bharti 2025 |
MSRTC Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 2025 पात्र उमेदवारांना नोकरीची संधी !
MSRTC Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये पात्र उमेदवारांना नोकरीचे उत्तम संधी मिळत आहे. विभागामार्फत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. या भरतीचे अधिक माहिती सविस्तर प्रमाणे देण्यात आलेले आहे. ती खालील प्रमाणे पहावे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत 14 ते 30 वर्षे या वयोगटातील उमेदवारांना नोकरीची संधी देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांनी खालील या भरतीबद्दल लागणारे सर्व आवश्यक माहिती पहावे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत बऱ्याच दिवसानंतर ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. Msrtc bharti 2025 , msrtc job 2025 , msrtc new vacancy 2025 , msrtc bharti online apply date 2025 , msrtc job vacancy 2025 .
WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मार्फत आलेल्या नवीन भरतीच्या जाहिरात मध्ये कोणकोणते प्रकारची पदे देण्यात आलेली आहे याचा खालील प्रमाणे आढावा घेऊया अभियांत्रिकी पदवीधर , मेकॅनिक मोटर वेहिकल, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन, वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक , कारपेंटर जनरल , डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशन ,फिटर , टर्नर इत्यादी पदे या भरती प्रक्रियेसाठी भरण्यात येणार आहेत. Electric trade, tarnar, fitter, Diesel macanic, velder gas and electric, macanic moter vehicles, carpenter,
MSRTC Bharti 2025 Details
Age limit ( वयोमर्यादा) : 14 ते 30 वर्षे
14 वर्षे ते 30 वर्षांमधील सर्व उमेदवारांना या विभागांमध्ये अर्ज करण्यास माहिती देण्यात आलेली आहे.
Apply Eligible ( अर्ज पात्रता) : या भरतीसाठी अर्ज करण्याचा महाराष्ट्रातील दिलेल्या वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. पुरुष आणि महिला उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
Apply : Online and Offline ( एम एस आर टी सी भरती 2025 साठी अर्ज करण्यास ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील,
Salary Details ( एम एस आर टी सी वेतन) : निवड झालेल्या उमेदवारांना पदाप्रमाणे शासन नियमानुसार वेतन देण्यात येईल.
Apply fee ( अर्ज शुल्क ) : अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गास 500/-रुपये एवढे अर्ज स्वीकारणे राखीव प्रवर्गास 250/- रुपये एवढे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहेत.
Selection Process ( निवड प्रक्रिया) : या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या स्वरूपात करण्यात येणार आहेत त्यामुळे उमेदवारांनी सर्व महत्त्वाची कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
Job ( नोकरी प्रकार ) : कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणजेच कंत्राटी स्वरूपात उमेदवारांची निवड ही करण्यात येणार आहे एक कंत्राटी स्वरूपाची भरती प्रक्रिया आहे.
MSRTC Bharti 2025 Important Dates :
Application started Date ( अर्ज करण्यास सुरुवात) :
24 मे 2025 या तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात.
Application last Date ( अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ) : 15 जुन 2025.
ST Mahamandal
Downlod PDF | येथे क्लिक करा. |
---|---|
अधिकृत वेवेबसाईट. | येथे क्लिक करा. |
Join Teligram | join Now |
ST Mahamandal Bharti 2025 : एस्टी महामंडळ भरती 2025
एस टी महामंडळामार्फत 24 मे पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. या उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी 15 जून 2025 पर्यंत अर्ज करून घ्यावे यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, पात्र उमेदवारांना हे उत्तम नोकरीची संधी एसटी महामंडळ मार्फत देण्यात आलेले आहे. या नोकरीबद्दल सविस्तर माहिती वरील प्रमाणे दिलेले आहे त्यानुसार पहावी आणि अधिकृत नोटिफिकेशन सुद्धा डाऊनलोड करून घ्यावे यामध्ये सुद्धा माहिती पहावी एस टी महामंडळ मार्फत या नवीन वर्षामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आणखी भरती प्रक्रियांची माहिती घेण्यासाठी टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हावे.
WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now
एस टी महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य इतर परिवहन मंडळामध्ये सर्व भारतीयांच्या अपडेट मिळवण्यासाठी टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हावे. यामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या नोकऱ्यांचे माहिती मिळत असते सर्वात आधी नोटिफिकेशन टेलिग्राम ग्रुप वर पाहायला मिळतात. या उमेदवारांना ड्रायव्हर कंडक्टर कॉन्स्टेबल पोलीस भरती सैन्यदल भरती तसेच इतर सर्व भारतामधील नोकऱ्यांची माहिती वेळेवर मिळवायची असेल तर त्या उमेदवारांनी टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हावे.