CDAC Bharti 2025 Total 740 Posts : प्रगत संगणक केंद्रामार्फत नवीन भरती एकूण 740 पदांसाठी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी!

Cdac 2025 job
Cdac 2025 job

 CDAC Bharti 2025 Total 740 Posts : प्रगत संगणक केंद्रामार्फत नवीन भरती एकूण 740 पदांसाठी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! 


Cdac bharti 2025 : प्रगत संगणक केंद्र म्हणजेच सेंट्रल डेव्हलपमेंट ऍडव्हान्सड कम्प्युटर या विभागामध्ये एक नवीन मोठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना नवीन संधी मिळत आहे हे एक नोकरीची उत्तम संधी उमेदवारांसाठी आहे. या भरतीमध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांना उत्तम प्रकारे पगार दर महिन्याला मिळतो या भरतीसाठी पात्रता आपल्याला खालील प्रमाणे पदानुसार सविस्तर देण्यात आलेले आहे. प्रगत संगणक केंद्रामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झालेले आहे त्यामुळे पात्र उमेदवार आणि या भरती प्रक्रियेमध्ये आवश्यक सहभागी व्हावे या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. Cdac या भरतीसाठी एकूण रिक्त जागा 740 एवढ्या दिलेल्या आहेत. पदानुसार या जागा देण्यात आलेल्या आहेत आणि या जागा विविध विभागांमध्ये विभाजित करण्यात आलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला खालील प्रमाणे सविस्तर माहिती दिलेली आहे कोणत्या भागाला किती रिक्त जागा आहेत. या सर्व बाबींची माहिती खालील आपल्याला टेबल मध्ये देण्यात आलेले आहे. प्रगत संगणक केंद्रांमध्ये ही नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे ही उमेदवारांनी पात्र उमेदवार यांना अवश्य शेअर करा . Cdac bharti 2025 Apply Now, cdac Recrutment 2025 Apply, cdac Vacancy 2025 pdf download, how many posts cdac Recrutment 2025.


अ,क्र Post name Total posts
1 प्रोजेक्ट इंजिनिअर 304
2 प्रोजेक्ट मॅनेजर प्रोग्राम मॅनेजर 13
3 प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ 15
4 सीनियर प्रोजेक्ट इंजिनिअर 194
5 प्रोजेक्ट असोसिएट 39
6 प्रोजेक्ट इंजिनिअर एक्झिक्युटिव्ह 45
7 प्रोजेक्ट टेक्निशियन 33
8 प्रोजेक्ट ऑफिसर 11
9 प्रोजेक्ट असोसिएट 40
10 प्रोजेक्ट इंजिनिअर 04
11 कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट 01
12 Ps and O मॅनेजर 01
13) Ps and O ऑफिसर 01
14) प्रोजेक्ट मॅनेजर 38
एकूण पदे रिक्त जागा 74

प्रगत संगणक केंद्रामध्ये एक नवीन मोठी भरतीची जाहिरात हे प्रकाशित करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी वेगवेगळ्या 14 प्रकारची एकूण 740 एवढी रिक्त पदे आहेत. आणि या भरतीसाठी एकूण 14 प्रकारचे पदे आहेत व वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता प्रगत संगणक केंद्र मध्ये भरतीसाठी देण्यात आलेले आहे. अधिकृत नोटिफिकेशन मध्ये आपल्याला या सर्व शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेले आहे. खालील प्रमाणे अधिकृत नोटिफिकेशन लिंक देण्यात आलेले आहे. त्यावर जाऊन प्रगत संगणक केंद्राद्वारे आलेल्या नवीन 740 एवढ्या रिक्त पदांसाठी जाहिरात आलेले आहे त्याचे अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून यामध्ये सर्व सविस्तर शैक्षणिक पात्रता पहावे यामध्ये इंजीनियरिंग एमबीए आयटीआय अशा वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहेत. या शैक्षणिक पात्रता पदानुसार देण्यात आलेले आहेत. या आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये पाहायला मिळणार आहेत. खालील प्रमाणे लिंक देण्यात आलेले आहे त्यावर जाऊन प्रगत संकलक केंद्राद्वारे आलेल्या जाहिराती ची सविस्तर माहिती पहावी. अधिकृत नोटिफिकेशन मध्ये प्रगत संकलन केंद्राद्वारे आलेल्या जाहिरातीमध्ये पदांकरिता लागणारे सर्व शैक्षणिक पात्रता सविस्तर पहावे.


Cdac Advertise  Click here
Cdac form online Clich here
Cdac Website Click here

CDAC Bharti 2025 Total 740 Posts : प्रगत संगणक केंद्रामार्फत नवीन भरती

Cdac job Recrutment 2025 : प्रगत संगणक केंद्रामध्ये 740 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज शेवटच्या अंतिम तारखेच्या अगोदर करू शकतात. प्रगत संगणक केंद्रांमध्ये भरती झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये नोकरी करण्यासाठी संधी मिळत आहे. सीडीएसी भरतीसाठी अर्ज करण्यास कोणतेही अर्ज शुल्क हे आकारण्यात आलेले नाही हे एक उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती आहे. प्रगत संकलन केंद्रांमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 20 फेब्रुवारी 2025 ही शेवटची अंतिम तारीख देण्यात आलेले आहे. या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी सर्व महत्त्वाच्या शैक्षणिक कागदपत्रांसह या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करून घ्यावे कारण या तारखेनंतर उमेदवारांची अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी प्रगत संगणक केंद्रांमध्ये अर्ज हे शेवटच्या अंतिम तारखेच्या अगोदर दिलेल्या आवश्यक कागदपत्रात सोबत करून घ्यावे . या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्व महत्त्वाचे शैक्षणिक कागदपत्रे लागणार आहेत उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो उमेदवार सर्व शैक्षणिक कागदपत्रे आधार कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे या भरतीसाठी अर्ज करण्यास उमेदवारांनी तयार ठेवून अर्ज करून घ्यावे. Cdac job notification 2025 , cdac 2025 apply total 740 post online pdf, cdac 2025 apply total 740 post online application 


Cdac job update प्रगत संगणक केंद्र हे उमेदवार नोकरी करण्यासाठी उत्तम नोकरीचा पर्याय आहे कारण या विभागांमध्ये बऱ्याच उमेदवारांचे भरती होण्याचे स्वप्न असते. ही भरती एक उत्तम नोकरीची संधी उमेदवारांना नवीन वर्षांमध्ये मिळत आहे. यामध्ये पदवीधर पदव्युत्तर उमेदवारांना नवीन वर्षामध्ये संधी देण्यात येत आहे. नवीन भरती प्रक्रिया लवकरच येत आहेत या विभागामधील सुद्धा भरती प्रक्रिया सुरू झालेले आहेत आणि नवनवीन पदांसाठी या भरती प्रक्रिया येत आहेत. या भरतीसाठी या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांना सर्व पदाबद्दल आवश्यक माहिती असणे आवश्यक आहे. प्रगत संगणक केंद्र हे नोकरी करण्यासाठी उत्तम संधी देत आहे उमेदवारांना या विभागांमध्ये चांगल्या पगाराचे नोकरी मिळत आहे. इंजीनियरिंग झालेल्या उमेदवारांना सुद्धा या विभागांमध्ये नोकरी च्या चांगल्या प्रकारे संधी निर्माण होत आहेत. नवीन वर्षामध्ये या विभागांमध्ये अजून उपाध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे उमेदवारांनी या विभागांमध्ये आवश्यक अर्ज करावे या विभागांमध्ये अर्ज करण्यासाठी या नवीन भरतीमध्ये कोणतेही अर्ज शुल्क हे आकारण्यात आलेले नाही एक उमेदवारांसाठी चांगली संधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post