![]() |
अंगणवाडी भरती 2025 |
Anganwadi bharti 2025 : अंगणवाडी भरती 2025 साठी जाहिरात प्रकाशित हे पदे भरले जाणार आणि यासाठी शैक्षणिक पात्रता अशा प्रकारे असणार
अंगणवाडी भरती सुरू झालेले आहे यासाठी कोणकोणती पदे असणार आहेत आणि कोणकोणत्या पदांसाठी ही भरती होणार आहे . आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे या सर्व बाबींचा आढावा यामध्ये घेतल्यात आलेला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या अंतर्गत अहिल्यानगर पूर्व मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिलेले आहे नगरपालिका जामखेड नगरपालिका शेवगाव कर्जत श्रीगोंदा या शहरातील मदतनीस रिक्त जागा या भरण्यासाठी ही नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्व माहिती दिलेले आहे की कशाप्रकारे ही भरती असणार आणि एकूण किती जागा असणार. आणि यासाठी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती सर्व बाबींचा आढावा देण्यात आलेला आहे. ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत होईल आणि यासाठी महत्त्वाची माहिती जी लागणार आहे. या सर्व माहितीचा आढावा सविस्तरपणे घेण्यात आलेला आहे अंगणवाडी मधील ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. अंगणवाडी मदतनीस शैक्षणिक पात्रता ? अंगणवाडी मदतनीस वयोमर्यादा किती ? अंगणवाडी मदतनीस भरती निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असते? या सर्व बाबींचा आढावा घेण्यात आलेला आहे.
या भरतीसाठी जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिराती या प्रकाशित होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या भरतीचा इच्छुक उमेदवारांनी आवश्यक लाभ घ्यावा आणि पात्र उमेदवारांसाठी सुद्धा ही मोठी संधी असणार आहे. उमेदवारांना शैक्षणिक पात्रता अर्ज करण्यासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि बारावी उत्तीर्ण असल्याची निकालाची सत्यप्रत उमेदवारांजवळ असणे आवश्यक आहे. ते उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि भरती प्रक्रियेचा अर्ज भरू शकतात. या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे उमेदवारांजवळ असणे महत्त्वाचे आहे शैक्षणिक पात्रता आहे उत्तम प्रकारे देण्यात आलेले आहे त्यामुळे यासाठी बरेच उमेदवार अर्ज देखील करू शकतात. त्यासाठी आणखी काय महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत हे जाणून घेऊया उमेदवार महिला या पदासाठी अर्ज करण्यासाठी स्थानिक रहिवासी असायला हवी आणि यासाठी लागणारे सर्व महत्त्वाचे कागदपत्रे असायला हवी रहिवासी दाखला आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो बारावी उत्तीर्ण मार्कशीट रेशन कार्ड मतदान कार्ड अशा प्रकारचे महत्त्वाची कागदपत्रे उमेदवारांजवळ अर्ज करण्यासाठी असणे आवश्यक आहे.
Anganwadi Madatnis bharti 2025 : अंगणवाडी मदतनीस भरती 2025 साठी जाहिरात प्रकाशित
या भरतीसाठी कशा प्रकारचे आणखी महत्त्वाची माहिती असणार आहे हे सुद्धा खालील प्रमाणे जाणून घेऊया अंगणवाडीसाठी मदतनीस या पदासाठी हे जिल्ह्यानुसार जाहिराती येण्यास सुरुवात झालेली आहे. मदतनीस या पदासाठी मानधन तत्वावर दर महिन्याला सात हजार पाचशे रुपये एवढे दरमहा रक्कम उमेदवार रुजू झाल्यानंतर दर महिन्याला बँक अकाउंट मध्ये जमा होईल. एक चांगलं पगाराची नोकरी आहे. यासाठी उमेदवारांनी जरूर अर्ज करून घ्यावे आणि याबद्दल आणखी माहिती अशी आहे. की यासाठी वयाची अट सुद्धा देण्यात आलेले आहे. यासाठी उमेदवारांचे अर्ज करण्यासाठी वय हे अंगणवाडी मदतनीस या पदासाठी किती असायला हवे तर अठरा वर्षे ते 35 वर्षे यादरम्यान उमेदवारांची वय अर्ज करण्यासाठी देण्यात आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे यासाठी मराठी भाषेचे चांगले ज्ञान उमेदवारांना असणे आवश्यक आहे. त्या उमेदवारांना या अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यासाठी ही सर्व आवश्यक माहिती असणे आवश्यक आहे या नवीन वर्षांमध्ये 2025 मध्ये ही भरती प्रक्रिया नव्याने राबवण्यास सुरुवात ही शासनामार्फत करण्यात आलेले आहे.
अंगणवाडी मदतनीस भरती 2025
अंगणवाडी मधील या भरतीसाठी मदतनीस या पदाच्या भरतीसाठी निवड उमेदवारांची कशा पद्धतीने करण्यात येते हे खालील प्रमाणे सविस्तर माहिती जाणून घेऊया दिलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना किती गुण आहेत याच्याद्वारे उमेदवारांचे निवड हे करण्यात येते यासाठी कोणतेही मुलाखत घेतली जात नाही. यासाठी या गुणांच्या आधारे उमेदवारांचे निवड ही करण्यात येते त्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत ही घेण्यात येत नसते यासाठी शैक्षणिक पात्रतेमधील गुण तपासले जातात. आणि यानुसार उमेदवारांचे निवड करण्यात येत असते या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने असतात आणि ज्या विभागामधील जाहिरात आलेले आहे. त्या विभागांमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्व सविस्तर माहिती देण्यात येते. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन मधील ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पत्ता देण्यात येतो या पत्त्याच्या आधारे दिलेल्या सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करून घ्यावे अशाच महत्त्वाच्या अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप मध्ये आवश्यक सहभागी व्हावे.