![]() |
Ssc mts result 2024-25 |
SSC MTS Result 2025 Update : एसएससी एमटीएस रिझल्ट 2025 बद्दल पहा माहिती या तारीखेला पाहता येतोय रिझल्ट ?
SSC MTS Result 2025 Update : स्टाफ सिलेक्शन मार्फत झालेल्या परीक्षा या परीक्षांच्या निकालाचे बऱ्याच उमेदवारांना प्रतीक्षा आहे. कारण उत्तर सूची 26 नोव्हेंबर 2024 रोजी स्टाफ सिलेक्शन मल्टी टास्किंग स्टाफ ची देण्यात आलेली होती ती उमेदवारांनी पाहिलेली होती. त्यानंतर उमेदवार हे रिझल्टच्या प्रतीक्षेत आहेत या उमेदवारांना कळविण्यात येते की आपल्याला या परीक्षांचे निकाल लवकरच पाहायला मिळणार आहेत. कारण उत्तर सूची 26 नोव्हेंबर रोजी आल्यामुळे पुढील प्रक्रिया सुद्धा मिळालेले आहे लवकरच आपल्याला रिझल्ट पाहायला मिळणार आहेत एसएससी एमटीएस मार्फत जी 2024 मध्ये परीक्षा झालेले होते त्या परीक्षेचा सुद्धा आढावा आपण घेणार आहोत. ही कोणत्या दिवशी परीक्षा दिलेले होते त्यानुसार रिझल्ट हा कधीपर्यंत रिलीज होणार आहे रिझल्ट हा आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे स्टाफ सिलेक्शन कमिशनची जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी नवीन वर्षामध्ये आपल्याला मिळणार आहे. Ssc mts result 2024 एससीएमटी स्मार्टफोन नवीन वर्षामध्ये आपल्याला या भरतीचा रिझल्ट लवकरच पाहायला मिळणार आहे. ही परीक्षा झालेली होती याचे रिझल्ट लवकरच डिक्लेअर होणार आहेत. ते पाहण्यासाठी आपण तयार राहावे स्टाफ सिलेक्शन कमिशन रिझल्ट 2024 परीक्षा. Ssc mts result 2024-25 , स्टाफ सिलेक्शन कमिशन एमटीएस रिझल्ट 2024-25 , एमटीएस रिझल्ट 2025, mts result 2024-25, एसएससी एमटीएस रिझल्ट अपडेट 2024-25,
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एमटीएस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती ही भरती प्रक्रियेची जाहिरात ही 2024 मध्ये आलेली होती आणि या भरतीसाठी संपूर्ण देशामधील उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले होते. विविध परीक्षा केंद्रांवर ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती या भरतीसाठी भारतामधील बऱ्याच उमेदवारांनी अर्ज देखील केलेले होते. विविध राज्यांमधील उमेदवारांना या भरतीच्या निकालाची प्रतीक्षा लागून आहे कारण विविध राज्यांमधील उमेदवारांनी त्या त्या परीक्षा सेंटरवर या परीक्षेसाठी उपस्थित राहिलेले होते. आणि त्यांनी परीक्षा दिलेली होती ही परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना या भरतीच्या पुढील सूचनेचा म्हणजेच उत्तर सूचीचा माहिती आपल्याला देण्यात आलेली होती या परीक्षेची म्हणजेच स्टाफ सिलेक्शन एमटीएस परीक्षेची उत्तर सूची ही 26 नोव्हेंबर 2024 या दिवशी प्रकाशित करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे सर्व उमेदवारांनी ही सूची पाहिजे असेल या सूची मधील सर्व प्रश्नांचा आढावा उमेदवारांनी घेतला असेल त्याचप्रमाणे उमेदवारांना आता या परीक्षेच्या निकालाची वाट बघावी लागत आहे. आणि ह निकालाची वाट बघावी लागत आहे आणि लवकरच 2025 मध्ये स्टाफ सिलेक्शन एमपीएससी चा निकाल लागणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन एमटीएस रिझल्ट 2024 एमटीएस आणि हवालदार या दोन पदांसाठी ही भरती प्रक्रिया साधारणपणे राबविण्यात आलेली होती.
SSC MTS Result 2025 Update : स्टाफ सिलेक्शन एमटीएस परीक्षा निकाल 2025 पहा सविस्तर माहिती
स्टाफ सिलेक्शन मार्फत एमटीएस आणि हवलदार पदासाठी परीक्षा 20 सप्टेंबर 2024 आणि 14 नोव्हेंबर 2024 या दिवशी झालेली होती 2024 मध्ये बरेच उमेदवार सामील झालेले होते. आणि अर्ज देखील बऱ्याच उमेदवारांनी केलेले होते यांना या भरतीमध्ये साधारणपणे 9583 एवढी रिक्त पदे स्टाफ सिलेक्शन मार्फत भरण्यासाठी नोटिफिकेशन जाहीर झालेले होते. एम एमटीएस आणि हवालदार या दोन पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली होती स्टाफ सिलेक्शन मार्फत या भरतीसाठी एमपीएससी या पदाच्या एकूण रिक्त जागा 6144 एवढे देण्यात आलेल्या होत्या आणि हवालदार या पदासाठी 3439 एवढ्या जागा देण्यात आलेल्या होत्या या सर्व जागा या भरती प्रक्रियेसाठी भरण्यात येणार आहेत. हा रिझल्ट लागल्यावर या सर्व जागा देण्यात आलेले आहेत या जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी रिझल्टची वाट अजून थोडे दिवस पहावे लवकरच आपला हे रिझल्ट स्टाफ सिलेक्शन च्या पोर्टलवर दिसून येईल आपण जी परीक्षा दिलेली होती त्याचा रिझल्ट आपल्याला लवकरच दिसणार आहे.एसएससी एमटीएस रिझल्ट अपडेट 2024-25
स्टाफ सिलेक्शन मार्फत या भरतीसाठी उमेदवारांना जे प्रश्न दिलेले होते त्यांपैकी उमेदवारांनी बरेच प्रश्न सोडवले ही असतील. आणि बरेच प्रश्न सोडवले ही नसते ज्या उमेदवारांनी हे प्रश्न सोडवले आहेत त्या उमेदवारांना निगेटिव्ह मार्किंग या भरतीसाठी परीक्षेसाठी देण्यात आलेले होते. या परीक्षेमध्ये एक चुकीचे उत्तर असेल तर एक मार्क आपला जात होता या अनुषंगाने उमेदवारांनी उत्तम प्रकारे या भरती मधील सर्व प्रश्न केलेले असतील त्याचप्रमाणे आपल्याला या भरतीचा रिझल्ट हा लवकरच पाहायला मिळणार आहे. उत्तर सूची हे आपल्याला 26 नोव्हेंबर 2024 रोजी आलेली होती स्टाफ सिलेक्शन मार्फत आपल्याला या भरतीचा रिझल्ट लवकरच पाहायला मिळणार आहे. उमेदवारांची प्रतीक्षाही बरेच दिवस झालेले आहे. आता नवीन वर्षामध्ये आपल्यालाही एक चांगली बातमी मिळणार आहे रिझल्ट हे उमेदवारांची लवकरच लागण्याची शक्यता आहे. स्टाफ सिलेक्शन चे एमटीएस पदाचे रिझल्ट हे आपल्याला या नवीन वर्षामध्ये दिसून येणार आहेत. एसएससी एमटीएस रिझल्ट अपडेट 2024-25 अधिकृत वेबसाईटवर आपल्याला हे रिझल्ट लवकरच पाहायला मिळतील ज्या उमेदवारांनी ही भरती प्रक्रिया साठी परीक्षा दिलेले आहे. त्या परीक्षांचे रिझल्ट आपल्याला लवकरच पाहायला मिळतील त्यामुळे उमेदवारांनी या भरतीच्या माहितीची सर्व उमेदवारांना माहिती द्या जेणेकरून उमेदवारांना कळेल की लवकरच या भरती प्रक्रियेचा रिझल्ट हा जाहीर होणार आहे धन्यवाद.