 |
Cisf bharti 2025 |
CISF Constable Driver bharti 2025 Notification Download : सीआयएसएफ कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती नोटिफिकेशन 2025CISF Constable Driver bharti : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये एक नवीन मोठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. यासाठी विविध पदे भरले जाणार आहेत आणि यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे. या उमेदवाराला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये ड्रायव्हर या पदासाठी नोकरी करायचे आहे. त्यांच्यासाठी नवीन सुवर्णसंधी नवीन वर्षांमध्ये आलेले आहे ड्रायव्हर पदासाठी ही एक नवीन भरतीची जाहिरात आलेले आहे . ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये सामील व्हायचे आहे अर्ज करायचा आहे त्यांनी खालील प्रमाणे सविस्तर माहितीचा आढावा घेऊन यासाठी अर्ज करू शकता अर्ज हे 3 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत. हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे आणि चार मार्चपर्यंत शेवटच्या अंतिम तारीख देण्यात आलेला आहे. त्यामुळे या भरती बद्दल आपल्याला सविस्तर माहिती असणे खूप आवश्यक आहे आपल्याला खालील प्रमाणे सविस्तर माहिती देण्यात आली आहे यासाठी एकूण किती जागा रिक्त आहेत आणि यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल यासाठी उमेदवारांची कशा पद्धतीने निवड करण्यात येईल. या सर्व बाबींचा आढावा आपल्याला खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे. Cisf driver bharti selection process 2025 , cisf driver bharti Notification download, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल निवड प्रक्रिया 2025, सीआयएसएफ ड्रायव्हर भरती नोटिफिकेशन डाऊनलोड
ड्रायव्हर पदासाठी उमेदवार भरती प्रक्रिया ची जाहिरात शोधत असतात ही एक नवीन सरकारी भरतीची जाहिरात ही आलेली आहे. जे उमेदवार आतुरतेने या भरतीची वाट बघत होते त्या उमेदवारांसाठी एक नवीन वर्षामध्ये संधी आलेले आहे. ड्रायव्हर या पदासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये म्हणजेच सीआयएसएफ मध्ये ड्रायव्हर या पदासाठी एकूण 1124 एवढ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख आपल्याला वरील प्रमाणे दिलेले आहे. आणि या भरतीबद्दल शैक्षणिक पात्रता काय असेल ते आपल्याला खालील प्रमाणे देण्यात आलेले आह. तसेच यासाठी कशा पद्धतीने उमेदवारांची निवड करण्यात येते या सर्व बाबींची माहिती आपल्याला खालील प्रमाणे दिलेली आहे. तसेच या भरतीमध्ये जे उमेदवारांचे सिलेक्शन होईल त्या उमेदवारांना पगार हा दर महिन्याला किती पर्यंत दिला जातो हे सुद्धा खालील प्रमाणे जाणून घेऊया.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ड्रायव्हर भरतीचे नोटिफिकेशन डाऊनलोड Cisf driver bharti Notification🔔
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ड्रायव्हर भरती 2025 नोटिफिकेशन डाऊनलोड करा
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये उमेदवारांना नोकरी करण्याची नवीन संधी उपलब्ध झालेले आहे. सरकारी नोकरी करण्याचे इच्छा बऱ्याच उमेदवारांना असते आणि ड्रायव्हर सरकारी बनण्यासाठी सुद्धा बऱ्याच उमेदवारांची इच्छा त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आलेले आहे. हे भरती कॉन्स्टेबल ड्रायव्हर आणि ड्रायव्हर पंप ऑपरेटर या पदांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये ही भरती होत आहे. या भरतीमध्ये सामील झालेल्या ज्या उमेदवारांचे यासाठी सिलेक्शन होईल त्या उमेदवारांना 21 हजार 700 ते 69 हजार 100 एवढा पगार देखील मिळणार आहे .आणि पुढील वर्षापासून आठवा वेतन आयोग लागू होणार आहे त्यामुळ
पगारांमध्ये पुढील वर्षापासून वाढ देखील होणार आहे . त्यामुळे ही एक उमेदवार चांगल्या पगाराची उत्तम नोकरी आहे कारण पुढील वर्षापासून आठवा वेतन आयोग हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होत आहे . यासाठी उमेदवारांच्या पगारांमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे ही भरतीची संधी उमेदवारांनी सोडू नका दर 10 वर्षांनी उमेदवारांना वेतन आयोग लागू होतो. आता 2026 पासून उमेदवार आठवा वेतन आयोग हा लागू होणार आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये पगारांमध्ये वाढ होणार आहे यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन खालील प्रमाणे उमेदवारांनी डाऊनलोड करून घ्या आणि यामध्ये सविस्तर माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा. या भरतीसाठी सर्वात पहिल्यांदा ग्राउंड घेण्यात येईल त्यामध्ये 800 मीटर रनिंग 3.15 सेकंदामध्ये उमेदवारांना करावे लागेल त्यानंतर लांब उडी 11 फूट आणि उंच उडी तीन फूट या इव्हेंट नंतर उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी होईल म्हणजेच डॉक्युमेंट वेरिफिकेशन उमेदवारांचे होईल आणि त्यानंतर उमेदवारांची परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे याची सुद्धा माहिती घेऊया 100 मार्कांसाठी ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि यासाठी उमेदवारांना दोन तासाचा कालावधी देण्यात येईल. याप्रमाणे उमेदवारांची निवड प्रक्रिया ही असेल यानंतर उमेदवारांचे फायनल मेरिट लागेल यावरून उमेदवारांची निवड ही निश्चित केली जाईल त्यामुळे उमेदवारांनी या भरतीमध्ये अवश्य सहभागी व्हावे आणि अधिकृत नोटिफिकेशन संपूर्ण वाचून मगच या भरतीमध्ये सहभागी व्हावे कारण आपल्याला यामध्ये सविस्तर माहिती मिळणार आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ड्रायव्हर भरती 2025
उमेदवारांसाठी चांगली सरकारी नोकरीची संधी आलेली आहे कारण उमेदवारांना या भरतीसाठी 21700 ते 69 हजार 100 रुपये एवढा दर महिन्याला पगार मिळणार आहे. आणि एक आनंदाची बातमी म्हणजे पुढील वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा ठवा वेतन आयोग हा लागू होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी ही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये आलेली नोकरीची संधी सोडू नका कारण यामध्ये एकूण 1124 एवढ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत . आणि यामध्ये जर आपले सिलेक्शन झाले तर आपल्याला पुढील वर्षापासून खूप चांगला पगार देखील दर महिन्याला मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी ही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये आलेली भरती सोडू नका यामध्ये अर्ज करा अर्ज करण्यासाठी आपल्याला लागणारे आवश्यक कागदपत्रे सुद्धा अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहेत. याच्या आधारे आपण या भरतीमध्ये सामील होऊ शकता आणि ही माहिती जास्तीत जास्त भरती करणाऱ्या उमेदवारांना शेअर करा तसेच व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामधील भरतीमध्ये सामील व्हा.