Union Education Ministry Policy : इयत्ता पाचवी आठवी चे शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी होऊ शकतात नापास कसे ती पहा सविस्तर माहिती.

 
Union Education ministry policy

Union Education Ministry Policy : इयत्ता पाचवी आठवी चे शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी होऊ शकतात नापास कसे ती पहा सविस्तर माहिती.


इयत्ता पाचवी आणि आठवी शैक्षणिक वर्षातील शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी आलेले आहे. यायत्तेतील विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत पास झाले तरच त्यांना पुढील इयत्तेत प्रवेश मिळणार आहे. अशी माहिती देण्यात आलेली आहे. या आठव्या आणि पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेमध्ये प्रवेश मिळणार नाही जर हे विद्यार्थी पास झाले तर त्यांना पुढील इयत्तेमध्ये प्रवेश मिळणार आहे. आता पहिला नियम रद्द झालेला आहे पुढील येथेच जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पासच व्हावे लागेल हे फक्त आठवी आणि पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठीच सांगितलेले आहे. जे सरसकट विद्यार्थी पास होत होते आता हे धोरण बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि नवीन नियम लागू होत आहे. नवीन नियम असा आहे की जर विद्यार्थी पास झाले तरच पुढील येत्या त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा दोन महिन्यांमध्ये संधी देण्यात येईल या दोन महिन्यांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल या परीक्षेत जर विद्यार्थी पास झाले तर विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत प्रवेश मिळणार आहे.

Union Education Ministry Policy

नो डिटेन्शन पॉलिसी ही पॉलिसी रद्द करण्यात आलेले आहे. जे विद्यार्थी या इयत्तांमध्ये पास होतील त्यांनाच पुढील इयत्ता मध्ये प्रवेश मिळणार आहे. आणि जे विद्यार्थी नापास होतील त्या विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेमध्ये प्रवेश मिळणार नाही आणि जे नापास झालेले विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी दोन महिन्यांमध्ये पुन्हा एक परीक्षा घेतली जाईल आणि विद्यार्थी जर या परीक्षेमध्ये पास झाले तरच विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेमध्ये प्रवेश मिळणार आहे हे एक नवीन पॉलिसी सरकारने दिलेली आहे. आता पहिल्यासारखे विद्यार्थी पुढील इयत्तेमध्ये जाऊ शकत नाहीत सर विद्यार्थी पास झाले तरच त्या विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे. अन्यथा नापास झाले तर विद्यार्थी पुढील इयत्तेमध्ये जाऊ शकत नाहीत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा एक मोठा आदेश देण्यात आलेला आहे या आदेशानुसार या नवीन नियम लागू होणार आहे. आणि हा नियम आता नवीन वर्षामध्ये लागू होण्याची शक्यता शासनाने दिलेली आहे या नियमाबद्दल सविस्तर माहिती आपल्याला देण्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पुढील येथेच जाण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Why Apply Union Education Ministry Policy : का सरकारने हा नवीन नियम आणलेला आहे.

या नियमाचा विद्यार्थ्यांना फायदा असा होणार आहे की जे विद्यार्थी अभ्यासामध्ये कमजोर आहेत. त्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देण्याचे काम शिक्षकांमार्फत होणार आहे. आणि विद्यार्थी सर्व विषयांमध्ये चांगले मार्क्स पाडण्यासाठी प्रयत्न करतील आणि शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनत घेते विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत पाठवण्यासाठी खूप याचा फायदा होईल विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देण्यात येईल त्यामुळे या नियमाचा अशाप्रकारे फायदा होणार आहे कारण सहज पुढील इयत्तेत कोण पण जाऊ शकते. आणि  शिक्षणामध्ये कमजोर विद्यार्थी उत्तीर्ण होणे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यांना सुद्धा सर्व शिक्षण सुरळीत भेटणे आवश्यक आहे. यासाठी हा नियम लागू करण्यात आलेला आहे. या नियमाचा तसा विद्यार्थ्यांसाठी फायदा होणार आहे कारण विद्यार्थी हे सर्व विषयांमध्ये चांगली तयारी करतील विद्यार्थ्यांसाठी नवनवीन नियम शासनातर्फे येत असतात त्यामध्ये या नियमाचा सुद्धा हा नियम सुद्धा सामील आहे. आणि विद्यार्थ्यांना जेणेकरून चांगले ज्ञान मिळावे विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षात प्रगती करतील यासाठी सरकारचा प्रयत्न असतो.

Union Education Ministry Policy

विद्यार्थ्यांसाठी आता पुढील इयत्तेमध्ये जाण्यासाठी चांगला प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगली तयारी करावी आणि पुढील इयत्तेमध्ये जाण्यासाठी तयारी करावी या नियमाचा विद्यार्थ्यांसाठी फायदा होणार आहे. कारण शिक्षकांचे सर्वप्रथम लक्ष विद्यार्थ्यांवर असणार आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचे काम होणार आहे जे कमजोर विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अधिक लक्ष देण्यात येईल अशा प्रकारे या नियमाचा विद्यार्थ्यांसाठी फायदा होणार आहे. आणि विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेमध्ये जाण्यासाठी उत्तीर्ण व्हावे लागेल कारण जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील त्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि पुन्हा परीक्षा दिल्यानंतर जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्या विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेमध्ये प्रवेश मिळणार आहे. हा नियम इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे चांगला प्रकारे अभ्यास करावा. हा नियम सरकार द्वारे देण्यात आलेला आहे या नियमाचे फायदे सुद्धा भरपूर आहेत विद्यार्थ्यांना चांगली प्रगती पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये करण्यासाठी मदत मिळेल आता सर्व विद्यार्थी चांगल्या प्रकारे अभ्यास करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील ज्ञान मिळावे सर्व विषयांमध्ये विद्यार्थी तरबेज असावे कोणीही विद्यार्थी नापास होऊ नये हा सरकारचा प्रयत्न असतो. आणि नवनवीन विद्यार्थ्यांसाठी योजना सरकारद्वारे येत असतात. अशाच प्रकारे सर्व योजनांची माहिती घेण्यासाठी टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post