![]() |
Nlc india bharti 2025 |
NLC India Limited Bharti 2025 : नेवेली लिगराईट कॉर्पोरेशन मार्फत नवीन उमेदवारांसाठी नोकरीची जाहिरात आलेली आहे.
नेवेली लिगराईट यांच्यामार्फत नवीन उमेदवार साठी एक भरतीची उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही 15 जानेवारी 2024 देण्यात आलेले आहे या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी म्हणजेच पात्र उमेदवारांनी आपले अर्ज या भरतीसाठी भरून घ्यावे. या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे ही एक नवीन भरती प्रक्रिया आहे यासाठी उमेदवारांना चांगला पगार देखील देण्यात येणार आहे. उमेदवार यांना कळविण्यात येते की शैक्षणिक पात्रता आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर हे आर्टिकल संपूर्णपणे वाचावे खालील प्रमाणे आपल्याला अधिकृतपणे सविस्तर माहिती दिलेली आहे या भरतीची अधिकृत पीडीएफ आणि वयोमर्यादा तसेच या भरतीसाठी एकूण रिक्त जागा किती आहेत. या सर्व बाबींचा आढावा आपल्याला खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे त्यामुळे उमेदवारांनी या नवीन भरतीमध्ये अवश्य सहभागी व्हावे.
NLC India Limited Bharti 2025
नवीन उमेदवारांसाठी एक नवीन भरती प्रक्रिया नेवेली लिगराईट यांच्यामार्फत आलेले आहे या भरतीसाठी एकूण रिक्त जागा 167 एवढ्या देण्यात आलेल्या आहेत. या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी ही एक नवीन जाहिरात आलेली आहे त्यामुळे जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे उमेदवारांना खालील प्रमाणे सविस्तर शैक्षणिक पात्रता दिलेले आहे. ज्या उमेदवारांना या भरतीबद्दल माहिती नसेल त्यांनी अधिकृत नोटिफिकेशन पाहावे बऱ्याच उमेदवारांना या भरतीबद्दल माहिती नसते त्यामुळे उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करून शकत नाही. या उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन संपूर्णपणे पाहून मग या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायला हवा कारण सविस्तर माहिती उमेदवारांना असणे आवश्यक आहे. ही एक नवीन भरती आहे नेवेली लेकराईट यांच्यामार्फत ही भरती प्रक्रिया होत आहे. त्यासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही 15 जानेवारी 2025 देण्यात आलेले आहे.
📥Notification PDF Download | 🙋♂️येथे क्लिक करा |
---|---|
🌏 अधिकृत वेबसाईट | 🙋♂️येथे क्लिक करा |
🙋♂️आणखी जाहिरात पहा | 🙋♂️येथे क्लिक करा. |
NLC India Limited Bharti 2025
या नवीन भरतीसाठी पदाचे नाव जाणून घेऊया नेवेली लिगराईट या भरती साठी कोणकोणते पद देण्यात आले आहे. आणि या पदासाठी किती रिक्त जागा आहे हे उमेदवारांनी खालील प्रमाणे पहा नेवेली लिगराईट यांच्यामार्फत पदाचे नाव पदवीधर प्रशिक्षणार्थी कार्यकारी हे या भरती साठी पदाचे नाव आहे. आणि या भरती साठी एकुण रिक्त जागा १६७ येवढ्या दिलेल्या आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय लागणार आहे ते आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया सविस्तर. उमेदवारांसाठी एक नवीन विभागांमध्ये चांगली संधी आहे जे उमेदवार इंजिनिअरिंग उत्तीर्ण आहेत आणि बेरोजगार आहेत त्या उमेदवारांसाठी एक नवीन वर्षामध्ये आनंदाची बातमी आहे बरेच उमेदवार बेरोजगार असतात व त्यांना भरतीच्या जाहिराती बद्दल माहिती नसते त्यामुळे उमेदवार हे जाहिरात पाहत नाहीत पण ही जाहिरात सर्व उमेदवारांना अवश्य पाठवा कारण इंजिनिअरिंग शिकत असलेल्या उमेदवारांचा या जाहिरातीमुळे फायदा होईल धन्यवाद.
मित्रांनो या नवीन भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे हे आपण जाणून घेऊया नेवेली लेगराईट या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवाअसावा1) उमेदवार 60% गुणांनी इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असावा 2) गेट 2024 हे उमेदवारांसाठी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही प्रामुख्याने दिलेले आहे . उमेदवारांनी लक्षात घ्यावी आणि या भरतीसाठी उमेदवारांना वयोमर्यादा काय राहणार आहे हे आपण जाणून घेऊया उमेदवारांचे वय हे या भरतीसाठी 30 वर्षे एवढे असले पाहिजे आणि एसटी एससी उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट दिलेली आहे. तर ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट दिलेली आहे ही माहिती सर्व भरती करणाऱ्या उमेदवारापर्यंत पोहोचवा कारण ही महत्त्वाची माहिती आहे. हे महत्त्वाची माहिती पात्र उमेदवार आणि पर्यंत पोहोचवा जे उमेदवार इंजीनियरिंग मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत आणि बेरोजगार आहेत त्यांच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती आवश्यक पोहोचवा धन्यवाद.