SBI Clerk Bharti 2024-25 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लिपिक पदासाठी 13,735 पदांसाठी बंपर भरती!!

 
Sbi Clerk bharti 

SBI Clerk Bharti 2024-25 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लिपिक पदासाठी 13,735 पदांसाठी बंपर भरती!! 

SBI Clerk Bharti 2024-25 स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत नवीन रिक्त पदांसाठी बंपर भरतीचे जाहिरात ही प्रकाशित झालेली आहे ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याचे आवड आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे हे एक सर्वात मोठी बँकेमार्फत आलेले बंपर भरती आहे या भरतीसाठी क्लर्क हे पदे भरण्यात येणार आहेत यामध्ये एकूण 13735 एवढी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.त्यामुळे ही सरकारी नोकरीची संधी उमेदवारांनी सोडू नये यासाठी अर्ज करण्यास 17 डिसेंबर 2024 पासून सुरुवात झालेली आहे आणि सात जानेवारी 2024 हे अर्ज करण्यासाठी शेवटचे अंतिम तारीख देण्यात आलेले आहे.या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज भरून घ्यावे बँकेमध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये लिपिक या पदासाठी काम करण्यासाठी उमेदवारांना सरकारमार्फत मोठी संधी देण्यात आलेली आहे.


बँकेमार्फत ही एक सर्वात मोठी भरती आहे बँकेमध्ये काम करण्यासाठी उमेदवारांना भरतीची गरज असते आणि गव्हर्मेंट भरतीसाठी उमेदवार खूप प्रयत्न करत असतात आणि वाट पाहत असतात जे उमेदवार या भरतीचे वाट पाहत होते.त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे त्या भरतीसाठी उमेदवार आवश्यक प्रयत्न करावे कारण ही एक बंपर भरती आहे उमेदवारांचे अर्ज येण्यास सुरुवात झालेली आहे या भरतीसाठी खालील प्रमाणे पदाबद्दल सविस्तर माहिती आहे . यासाठी वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता अर्ज कशा प्रकारे करायचा आहे या सर्व बाबींचा खालील प्रमाणे सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे.


पदाचे नाव- SBI Clerk (लिपीक)
एकूण पदसंख्या- 13,735
अर्ज करण्यासाठी पद्धत- Online
पगार- 26,000 ते 29,000

SBI Clerk Bharti 2024-25 : एसबीआय क्लर्क भरतीसाठी आवश्यक माहिती पहा.


या भरतीसाठी जे उमेदवार भरती होत आहेत त्यांच्यासाठी परमनंट ही भरती आहे या भरतीचा विभाग हा स्टेट बँक ऑफ इंडिया हा आहे या भरतीसाठी पदाचे नाव आहे लिपिक लिपिक या पदासाठी ही भरती होत आहे . या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सूचना दिलेले आहे त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या एसबीआय क्लर्क पदासाठी अर्ज करून घ्यावे आणि या भरतीमध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांना पगार हा 26 हजार रुपये ते 29 हजार रुपये एवढा उमेदवारांना दर महिन्याला मिळणार आहे. त्यामुळे ही एक चांगल्या पगाराची उत्तम संधी आहे एसबीआय मार्फत परमनंट भरती आहे जे उमेदवार परमनंट भरती करू इच्छित आत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्यावे या भरतीसाठी अर्ज शुल्क हे सामान्य ओबीसी आणि ए डब्ल्यू एस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे 750 रुपये एवढे देण्यात आलेले आहे आणि एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी अर्ज सिल्क हे आकारण्यात आलेले नाही. त्यामुळे उमेदवारांनी या संधीचा आवश्यक लाभ घ्यावा आणि चांगल्या नोकरीसाठी या अर्ज करून घ्यावा फेस बॅक क्लर्क या भरतीसाठी अर्ज करण्यास 17 डिसेंबर 2024 पासून सुरुवात झालेले आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2024 हे देण्यात आलेले आहे. या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी दिलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रानुसार अर्ज करून घ्यावे आणि ही माहिती मित्रांना शेअर करा आणि या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी माहिती द्या, 


📥Notification PDF Download 🙋‍♂️येथे क्लिक करा
🌏 अधिकृत वेबसाईट 🙋‍♂️येथे क्लिक करा
🙋‍♂️आणखी जाहिरात पहा 🙋‍♂️येथे क्लिक करा.

SBI Clerk Bharti 2024-25 : वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता क्लर्क या पदासाठी पहा

स्टेट बँक ऑफ इंडिया या भरतीसाठी क्लर्क ही पदे भरण्यात येत आहेत आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे अधिकृत नोटिफिकेशन लिंक वरील दिलेले आहे. त्यावर जाऊन नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्यावे आणि यामधील शैक्षणिक पात्रता आणि पदांची माहिती दिलेली आहे विविध विभागामधील कोणकोणती पद आहेत ते देण्यात आलेले आहेत त्यानुसार आपण पहावे आणि या भरतीसाठी सर्व माहिती पाहून. अर्ज करून घ्यावी या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून अर्ज भरून सबमिट करून घ्यावा.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वयोमर्यादा ही या भरतीसाठी खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे एसबीआय क्लर्क या पदासाठी साधारणपणे 31 वर्षापासून ते 41 वर्षा पर्यंत दिलेले आहे विविध कॅटेगिरी मधील उमेदवारांसाठी देण्यात आलेले आहे याची सविस्तर माहिती आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे. ते वरील प्रमाणे नोटिफिकेशन डाऊनलोड करून यामध्ये पहा आणि पात्र उमेदवारांनी आणि गरजू उमेदवारांनी या भरतीसाठी आवश्यक करा कारण की सरकारी नोकरीची संधी जर वेळी येत नसते ही एक बंपर भरती सरकार द्वारे आलेले आहे.





Previous Post Next Post