![]() |
AAI Bharti 2025 |
AAI Bharti 2024-25 : भारतीय विमानतळ प्राधिकीकरणामार्फत नवीन पदांसाठी भरतीची जाहिरात ही प्रकाशित झालेले आहे खालील प्रमाणे अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती पाहू
नवीन विभागामार्फत म्हणजेच भारतीय विमानतळ प्राधिकीकरणामार्फत नवीन पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे या भरतीसाठी पात्र आणि गरजू उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी देण्यात येत आहे या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने या भरतीचा अर्ज करायचा आहे अशी माहिती विभागामार्फत देण्यात आलेले आहे या भरतीसाठी एकूण रिक्त जागा 117 देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे ज्या उमेदवारांना विमानतळावर नोकरी करायचे आहे त्या उमेदवारांसाठी एक फायदेशीर नोकरीची बातमी आहे उमेदवार हे भरतीच्या जाहिराती चे जाहिरात कधी येईल याची वाट पाहत असतात त्या उमेदवारांना आता आनंदाची बातमी आलेले आहे विभागामार्फत नवीन रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आहे चालू झालेले आहे त्यामुळे या उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी खालील प्रमाणे सविस्तर माहितीचा आढावा घेऊन शैक्षणिक पात्रता पाहून या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकता सविस्तर पात्रता खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे आणि पदांची सर्व सविस्तर माहिती ही देण्यात आलेले आहे.
AAI Bharti 2024-25 : post oll information And oll detail.
भारतीय विमानतळ प्राधिकीकरणामार्फत 117 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया ही होत आहे या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया चालू झालेले आहे या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे या भरतीमध्ये विविध रिक्त पदे भरली जाणार आहे आणि या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता राहणार आहे जे उमेदवार ग्रॅज्युएशन झालेले आहेत आयटीआय झालेले आहेत डिप्लोमा झालेले आहेत त्या उमेदवारांसाठी विविध ॲप पर्यंत पदाची ही भरती आहे अप्रेंटिस पदासाठी ही भरती प्रक्रिया आहे त्या उमेदवारांना त्या त्या पदासाठी अप्रेंटिस पदासाठी काम करावे लागणार आहे त्यासाठी पगार हा नियमानुसार देण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे जे उमेदवार आत्ताच उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना या विभागामार्फत ही एक चांगली संधी आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावे आणि ही माहिती आपल्या विविध बेरोजगार मित्रांना देणे आवश्यक आहे कारण ही भरतीची जाहिराती आलेले आहे या भरतीसाठी बरेच उमेदवार वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणामार्फत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे त्यामुळे उमेदवारांना विविध पदांसाठी भरती होण्यासाठी संधी मिळत आहे.
या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे पाहूया मित्रांनो या भरतीसाठी विविध पदांसाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता हे राहणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी प्रत्येक पदासाठी वेगळी शैक्षणिक पात्रता ही राहत आहे उमेदवारांनी याबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील प्रमाणे अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्यावे आणि यामध्ये सर्व माहितीचा आढावा घ्यावा यामध्ये आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये सर्व महत्त्वाची माहिती या भरतीबद्दल देण्यात आलेले आहे त्यामुळे आपल्याला या भरती बद्दल काही प्रश्न असतील तर या प्रश्नांची उत्तरे या अधिकृत नोटिफिकेशन द्वारे मिळते खालील प्रमाणे लिंक देण्यात आलेले आहे त्याप्रमाणे उमेदवार डाऊनलोड करावे आणि यामध्ये पदांची माहिती एकूण रिक्त जागा भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदानुसार आणि आणखी या भरतीचे सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत नोटिफिकेशन लिंक देण्यात आलेले आहे या लिंक द्वारे आपण सविस्तर माहितीचा आढावा घेऊ शकता. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही 25 डिसेंबर 2024 हे देण्यात आलेले आहे या तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज भरून घ्यावे.
📥Notification PDF Download | 🙋♂️येथे क्लिक करा |
---|---|
🌏 अधिकृत वेबसाईट | 🙋♂️येथे क्लिक करा |
🙋♂️आणखी जाहिरात पहा | 🙋♂️येथे क्लिक करा. |
भारतीय विमानतळ अंतर्गत विविध पदांसाठी भारतीयांच्या जाहिराती येत असतात विविध प्रॅक्टिस पदासाठी सुद्धा पण त्यांच्या जाहिराती येत असतात त्यामुळे उमेदवारांनी या जाहिरातींवर लक्ष देणे खूप आवश्यक असते त्यामुळे उमेदवारांना वेळेवर भर त्यांच्या जाहिराती कळत असतात आणि या भरतींमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी फायदेशीर माहिती ठरू शकते विविध उमेदवारांचे स्वप्न असते की आपण सुद्धा विमानतळावर नोकरी करावे व यासाठी उमेदवारांना वेळेवर माहिती मिळत नसतो ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे उमेदवारांनी या माहितीचा आढावा घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप लिंक देण्यात आलेले आहे या लिंक वर जाऊन जॉईन व्हावे आणि सर्व भारतीयांची सविस्तर माहिती पहावी सर्व नवीन आणि जुन्या जाहिराती यावर देण्यात आलेले आहेत त्या सविस्तरपणे पाहून यासाठी अर्ज करून घ्यावे