![]() |
Yantra india limited bharti |
YIL Bharti 2024-25 : खुशखबर यंत्र इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत 3883 रिक्त पदांसाठी आली जाहिरात कसा करावा अर्ज पहा माहिती
Yantra india limited bharti apply : यंत्र इंडिया लिमिटेड यांच्याकडून 3883 रिक्त पदे भरली जाणार आहे. मोठी घोषणा करण्यात आलेली आहे एवढ्या जागा पहिल्यांदाच सुटतात जास्त जागांसाठी ही भरती होत आहे. त्यासाठी वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता सर्व बाबींचा खालील प्रमाणे पाहणी करू आयटीआय उमेदवारांसाठी संधी आहे. आयटीआय अप्रेंटिस आणि नॉन आयटीआय अप्रेंटिस ही दोन पदे भरली जाणार आहेत ब्रेकिंग न्यूज ही आलेले आहे याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे घोषित केलेले आहेत सविस्तर माहिती आहे अर्ज कसा करावा. अर्ज बद्दल सर्व संपूर्ण माहिती यासाठी लागणारे डॉक्युमेंट कागदपत्रे यांचा आढावा आपण खालील प्रमाणे घेऊया.
Yantra india limited bharti : यंत्र इंडिया लिमिटेड यामध्ये भरतीची संधी कसा करावा अर्ज.
यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये साधारणपणे दोन पदांसाठी भरती होत आहे एक म्हणजे आयटीआय अप्रेंटिस आणि दुसरे म्हणजे नॉन आयटीआय अप्रेंटिस या दोन पदांसाठी भरती होत आहे. आयटीआय अप्रेंटिस साठी 2498 एकूण रिक्त पदे भरली जाणार आहेत तर नॉन आयटीआय अप्रेंटिस या पदासाठी 1385 एकूण पदे भरली जाणार आहे. हे नवीन ब्रेकिंग न्यूज आलेले आहे आणि खुशखबर सुद्धा आहे. हे उमेदवार भरतीच्या क्षणात आहेत नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी सुवर्णसंधीची जाहिरात आलेले आहे. आयटीआय अप्रेंटिस पदासाठी 50% गुण इयत्ता दहावी मध्ये असणे आणि आयटीआय मध्ये 50% गुण साधारणपणे असणे आवश्यक आहे नॉन आयटीआय पदासाठी 50% गुण इयत्ता दहावी मध्ये असणे आवश्यक आहे. ही शैक्षणिक पात्रता साधारणपणे दिलेले आहे.
Yantra india limited bharti : यंत्र इंडिया लिमिटेड यामध्ये भरतीची संधी कसा करावा आणखी माहिती खालील पण प्रमाणे ट्रेड पहा.
आयटीआय पात्र झालेल्या उमेदवारांना आणि नाना आयटीआय मधील उमेदवारांना दहावी पास वर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आयटीआय उमेदवारांना त्या त्या ट्रेड नुसार काम करण्याची संधी मिळत आहे. आणि नाना आयटीआय उमेदवारांना देखील पात्रतेनुसार काम करण्याची संधी यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत हे अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांनाही एक संधी आहे. आयटीआय पात्र उमेदवारांना ट्रेड नुसार काम आहे त्यामध्ये साधारणपणे मेकॅनिकल फिटर इलेक्ट्रिशन वेल्डर टर्नर फाउंड्री मॅन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक कम ऑपरेटर टूल्स इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक डिझेल मेकॅनिकल मेकॅनिक मोटर वेहिकल मेकॅनिक अटेंडन्स ऑपरेटर कम्युनिकेशन मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स मेंटेनेस प्रोग्रामर कम ऑपरेटर सेक्रेटरीअल असिस्टंट वेल्डर रेफ्रिजरेटर मेकॅनिकल एअर कंडिशनल कारपेंटर यांसारख्या विविध भागांमध्ये काम करण्याची संधी उमेदवारांना मिळत आहे. याद्वारे उमेदवारांचे नोकरीचे स्वप्न दिसून येत आहे. त्यामुळे यासाठी उमेदवारांनी प्रयत्न केले पाहिजेत यातील कोणत्याही पदाची माहिती त्याच्या ट्रेड नुसार असेल तर त्यांनी तेथे काम त्यांना मिळत आहे दिलेली दिलेली पात्रता समजून घेऊन उमेदवारांनी यासाठी अर्ज करायचे आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यावी आणि ही संपूर्ण माहिती आपण वाचावे अप्रेंटिस म्हणून या पदासाठी आपली निवड करण्यात येत आहे की सर्वांनी नोंद घ्यावी अर्ज करण्यासाठी यासाठी संपूर्ण पात्रता पहावे आणि त्या त्या ट्रेड नुसार अर्ज करावे.
नॉन आयटीआय अप्रेंटिस या पदासाठी दहावी पन्नास टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तरी याची उमेदवारांनी नोंद घ्यावी त्या उमेदवारांना नो नाईट साठी या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांचे इयत्ता दहावी पन्नास टक्के गुणांचा उत्तीर्ण असणे खूप आवश्यक आहे. दहावी पास उमेदवारांसाठी एक खुशखबर दिलेली आहे. जे कोणी दहावी पास उमेदवारातील आपल्या मित्रांमध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये पण दहावीपासून मी तुम्हाला असेल त्यांनाही माहिती अवश्य शेअर करा व त्यांना सर्व माहिती समजून सांगा सरकारची ही एक घोषणा आहे तरी यासाठी अर्जाची तारीख सुद्धा दिलेले आहे या पदासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर यासाठी आपण लवकरात लवकर अर्ज करावा यासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख हे 30 नोव्हेंबर 2024 अंतिम तारीख दिलेली आहे. या तारखे अगोदर उमेदवारांनी यासाठी अर्ज करावा या दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे एवढी वयोमर्यादा दिलेली आहे ठरवयामध्ये सूट सुद्धा दिलेले आहे. त्यामुळे जे उमेदवार अर्ज करू शकतात त्यांनी अर्ज करायचा आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी फ्री ही दोनशे रुपये दिलेले आहे अर्ज शुल्क आहे दोनशे रुपये दिलेले आहे अर्ज करण्यासाठी संपूर्ण भारतात कोठेही राहील. आणखी माहिती मिळवण्यासाठी खालील पीडीएफ वाचा.
Read full Notification : cleck here📌
Yantra india limited bharti : आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी अप्रेंटिस पदाच्या भरतीची माहिती
आयटीआय नवनवीन उमेदवार आयटीआय उत्तीर्ण होतात आणि त्यांना नोकरीची गरज असते विविध माध्यमातून नवनवीन अप्रेंटिस पदांचा भरत्या सरकारी आणि खाजगी कंपन्यांमध्ये सुटत असतात आर्मीमध्ये रेल्वेमध्ये भारतीय नौसेनेत भारतीय वायुसेनेत भारतीय सैन्य दलामध्ये तसेच भारतीय रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरतीच्या जाहिराती प्रकाशित होत असतात तर या जाहिराती आपल्याला वेळेवर मिळत नाहीत आपल्या माध्यमातून आपल्याला वेळेवर सर्व भारतीयांचे अपडेट्स मिळून जातील जे कोणी आयटीआय दहावी बारावी उत्तीर्ण ग्रॅज्युएशन उत्तीर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन उत्तीर्ण तसेच डिग्री डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवार असतील त्यांनी आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हावे आणि सर्व भारतीयांची व सर्व ऍडमिट कार्ड्स सिल्याबस आपल्यापर्यंत सर्व माहिती वेळेवर पोहोचवण्यात येईल त्यामुळे या ग्रुपमध्ये आम्ही पण सामील व्हावे यंत्र इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे अप्रेंटिस पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झालेले आहे दोन पदांसाठी ही भरती होत आहे आयटीआय पास उमेदवारांसाठी आणि दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी अप्रेंटिस पदासाठी भरती होत आहे यंत्र इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे 3883 एकूण रिक्त पदांसाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे हे एक मोठी संधी आयटीआय पास उमेदवारांसाठी दिलेली आहे तरी या संधीचा उमेदवार आणि लाभ घ्यावा यासाठी उमेदवारांनी अर्ज करणे.
आयटीआय झालेल्या उमेदवारांना या भरतीमध्ये संधी उपलब्ध आहे दिलेल्या ट्रेड नुसार ही भरती प्रक्रिया होणार आहे या भरतीची शेवटची अंतिम तारखेची मुदत ही वाढवण्यात आलेले आहे 30 नोव्हेंबर 2024 हे अंतिम तारीख देण्यात आलेले आहे त्यामुळे उमेदवारांनी यासाठी अर्ज करावे सर्व आयटीआय पास उमेदवारांना पाठवा ही माहिती या माहितीच्या आधारे त्यांना नोकरीसाठी मदत होईल आणि अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हावे या भरतीसाठी नवीन पदे भरण्यात येत आहेत व ही भरतीची प्रक्रिया वाढवण्यात आलेली आहे अर्ज करण्याची तारीख ही वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे राहिलेल्या सर्व उमेदवारांनी भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी 30 तारखेच्या आधी अर्ज करून घ्यावे आणि ही माहिती विविध मित्रांपर्यंत पोहोचवा सर्व आयटीआय पास उमेदवारांपर्यंत पोहोचवा दिलेल्या ट्रेड नुसार ही भरती प्रक्रिया होत आहे हे एक आयटीआय पासून उमेदवारांना नोकरीची चांगली संधी आहे यामध्ये सर्व प्रकारचे माहिती वरील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे ती संपूर्णपणे पहा आणि या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा धन्यवाद.