CIDCO Bharti 2024 : सिडको मध्ये नवीन जाहिरात आली मिळतोय चांगला पगार!!

 
Cidco bharti 

CIDCO Bharti 2024 : सिडको मध्ये नवीन जाहिरात आली मिळतोय चांगला पगार!!


CIDCO Bharti 2024 : सिडको मंडळामार्फत नवीन पदांसाठी जाहिरात आलेले आहे. आणि यासाठी चांगला पगार देखील मिळतोय मग या भरतीसाठी अर्ज करणे महत्त्वाचे आहे. या विभागामार्फत एक चांगली उमेदवारांना संधी मिळते त्याचा फायदा घ्यावा या भरतीसाठी लागणारे आवश्यक माहिती सविस्तर पहा सिडको मंडळ हे खूप मोठे मंडळ आहे. आणि या मंडळामध्ये ही एक नवीन जाहिरात आलेली आहे एक विविध पदांसाठी जाहिरात आलेले आहे बरेच उमेदवार सिडको मंडळामध्ये नोकरी करण्यासाठी जाहिरातीची वाट पाहत असतात. आता त्यांना जाहिरातीची वाट पाहण्याची गरज नाही कारण जाहिरात ही प्रकाशित झाल्यामुळे बरेच उमेदवार खुश आहेत कारण ही भरती बऱ्याच दिवसातून आलेले आहे. आणि यासाठी पदे देखील लवकरात लवकर भरली जाणार आहे यासाठी अंतिम तारीख व इतर माहिती आणि अर्ज कशा पद्धतीने उमेदवारांनी करायचा या सर्व बाबींचा आढावा खालील प्रमाणे घेण्यात आलेला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Cidco Bharti 2024 Notification 

सिडकोत नोकरीच्या चांगल्या संध्या भविष्यात उपलब्ध होत आहेत आणि चांगल्या पगाराचा देखील नोकरी मिळत आहेत. त्यामुळे उमेदवारांचे नजर ही या पदांवर असते जे उमेदवार कर्ज करू शकत आहेत त्यांनी आवश्यक करावे आणि यामध्ये नोकरी मिळवण्याची संधी मिळवावे. सिडको कंपनी मार्फत चांगल्या पद्धतीने नोकरीचे संधी मिळत आहे. आणि ही एक नवीन भरती आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून घ्यायचा आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि सविस्तर नोटिफिकेशन मध्ये माहिती पहावे. या नोटिफिकेशन मधील माहितीचा आपल्याला सविस्तर फायदा होईल कारण यामध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे नोटिफिकेशन मधील सविस्तर माहितीचा आढावा घेऊन घेणे आवश्यक आहे.


Cidco Mahamandal Bharti 

सिडको मधील या नवीन भरतीसाठी उमेदवारांना दर महिन्याला पगार हा 41,000 रुपये ते 1,32,000 रुपये एवढा ज्या उमेदवारांचे या भरतीसाठी सिलेक्शन होईल त्या उमेदवारांना दर महिन्याला पगार मिळणार आहे. हे उमेदवार लक्षात घ्यावे आणि ही उमेदवारांसाठी चांगली संधी आहे कारण एवढा पगार मिळणे उमेदवारांसाठी आनंदाचे आहे. मित्रांनो या भरतीसाठी पदाचे नाव हे आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये दिलेले आहे त्यामुळे ते खालील प्रमाणे लिंक वर जाऊन पहावे आणि शैक्षणिक पात्रता आहे पदाला अनुसरून दिलेली आहे. तीच देखील आपल्याला ती देखील आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये सविस्तर पाहायला मिळेल. त्यामुळे याबद्दल माहिती घ्यावे सिडको मार्फत या भरतीच्या संधीचा उमेदवारांनी चांगला फायदा करून घ्यावा दिलेल्या तारखेच्या अगोदर अर्ज करून घ्यावे.


📥Notification PDF Download 🙋‍♂️येथे क्लिक करा
🌏 अधिकृत वेबसाईट 🙋‍♂️येथे क्लिक करा
🙋‍♂️आणखी जाहिरात पहा 🙋‍♂️येथे क्लिक करा.

How to Apply Cidco Bharti 

सिडको मधील या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत आणि दिलेल्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रानुसार अर्ज सोबत जोडून अर्ज संपूर्णपणे भरून घ्यावा अर्ज अर्धवट राहता कामा नये आणि उमेदवारांनी ठेवू सुद्धा नाही. सविस्तर अर्ज करावा सिडको मार्फत होणाऱ्या या भरतीसाठी 43 वर्षांपर्यंत उमेदवारांना वयोमर्यादा देण्यात आलेले आहे. यादरम्यानचे सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे उमेदवारांनी ही संधी सोडू नये 43 वर्षांच्या आतील सर्व उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज दिलेल्या अंतिम तारखेच्या अगोदर करावा या भरतीसाठी एकूण 29 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत एवढ्या रिक्त जागांसाठी जाहिरात आलेले आहे.


 सिडको मार्फत होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याची सूचना दिलेली आहे. सामान्य उमेदवारांसाठी 1180 रुपये प्रति अर्ज एवढे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे. आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना आणि दिव्यांग उमेदवारांना आणि माजी सैनिक यांच्यासाठी अर्ज शुल्क हे 1562 रुपये एवढे प्रति अर्ज आकारण्यात आलेले आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि दिलेल्या माहितीचा आढावा घेऊन अर्जाला दिलेली एवढी रक्कम लागणार आहे एकूण 29 पदांसाठी ही जाहिरात होत आहे. त्यामुळे एवढे अर्ज शुल्क करण्यात आलेले आहे त्या त्या उमेदवारांना दिलेल्या प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज शुल्क भरायचे आहे. अर्ज सोबत आणि सर्व महत्त्वाचे कागदपत्रे सुद्धा अर्ज सोबत जोडायचे आहे आणि अर्ज सबमिट करून घ्यावा.

Cidco Bharti Education qualifications And post name

सिडको मधील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 11 जानेवारी 2024 हे शेवटचे अंतिम तारीख देण्यात आलेले आहे.  आणि सिडको मधील या पदांचे नाव आणि याबद्दल शैक्षणिक पात्रता पाहूया सिडको मधील दोन प्रकारचे पदे देण्यात आलेले आहे. पहिल्या पदाचे नाव आहे सहाय्यक विकास अधिकारी या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावेत आणि क्षेत्रातील उमेदवारांनी काम करायचे आहे. त्यातील स्पेशलिझेशन असणे आणि दुसऱ्या पदाचे नाव आहे क्षेत्राधिकारी हे आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ही राहील उमेदवार अशी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावे ही शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. आणि वरील प्रमाणे वयोमर्यादा देखील देण्यात आलेले आहे यानुसार उमेदवारांनी त्या त्या पदासाठी अर्ज करून घ्यावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post